Posts

Showing posts from September, 2023

शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023

  शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023 Farmer Loan Scheme  : शेतकरी मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांना शेतामध्ये साठवण्यासाठी निवारा उपलब्ध करून द्यावा, या अनुषंगाने महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये पॅकहाऊस, कांदाचाळ, शेडनेट इत्यादीचा समावेश आहे. फॉर्महाऊस लोन योजना MahaDBT  पोर्टल व्यतिरिक्तसुद्धा शेतकऱ्यांना बँकेकडून फार्म हाऊस बांधणीसाठी कर्ज (Loan) उपलब्ध करून दिलं जातं. याबद्दलची थोडक्यात माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. फार्म हाऊस लोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधणीसाठी जवळपास 50 लाखापर्यंत कर्ज (Loan) मंजूर केलं जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. शेतामध्ये जागेवर फार्म हाऊस बांधणी केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील विविध कामासाठी लागणारे सामान, साहित्य, यंत्र इत्यादी फार्म हाऊसमध्ये साठवता येणार आहेत, तर चला शेतकरी मित्रांनो, पाहूयात यासाठी कागदपत्र कोणती लागतील ? पात्रता काय असेल आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा...