Pm Udyogini Yojana पीएम उद्योगिनी योजना

Pm Udyogini Yojana केंद्र सरकारकडून महिलांना सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजना

सतत राबविल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत असते. प्रत्येक क्षेत्रात महिला आपले नाव उमटवत आहे.
या महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी अनेक बँकांनी केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे एक पाऊल पुढे टाकले आहे. उद्योगिनी योजना ही बँकांच्या माध्यमातून राबविली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.


1. Pm Udyogini Yojana काय आहे ही उद्योगिनी योजना:

2. पात्रता काय:

3. कोणत्या बँकांमध्ये करता येतो अर्ज:

4. या महिलांना मिळते बिनव्याजी कर्ज:

Pm Udyogini Yojana काय आहे बरं ही उद्योगिनी योजना:

तर ही एक महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. यामध्ये महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत विना तारण कर्ज दिले जाते. तसेच काही महिलांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिलांनी स्वावलंबी होणे, तसेच स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे, महत्त्वाचे आहे.

व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांकडे काही वेळेला पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होते. परंतु महिलांकडे कौशल्य असते. अशा महिलांसाठी उद्योगिनी योजना फायदेशीर ठरू शकते.

पात्रता:

• या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारी व्यक्ति महिला असावी.

• वय 18 ते 55 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

• वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयांपर्यंत असावे.

• हे व्यवसाय कर्ज घेण्यासाठी फक्त महिला व्यवसाय मालक पात्र आहे.

या बँकांमध्ये करता येतो अर्ज:

अनेक खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये या योजनेसाठी कर्ज मिळू शकते. सिंध बँक, पंजाब बँक, सारस्वत बँक यासारख्या बँकेमधून महिलांना कर्ज सहज मिळू शकते.

या महिलांना मिळते बिनव्याजी कर्जः


महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी अनेक बँका पुढे आल्या आहे. उद्योजिनी योजनेअंतर्गत महिलांना 3 लाख रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. अनुसूचित जाती/जमाती, शारीरिकदृष्ट्या विकलांग

महिलांना देखील बिनव्याजी कर्ज दिले जाते.

ही संस्था आर्थिक सहाय्य ऑफर करताना महिलांसाठी व्यावसायिक विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे समन्वय आणि अंमलबजावणी करते.

 स्टार्टअपसाठी क्रेडिट हमी योजना

 उद्योगिनी योजनेचे तपशील हायलाइट्समध्ये
 नाव उद्योगिनी योजना
 भारतातील सरकार आणि महिला उद्योजकांनी सादर केले
 भारत सरकारच्या महिला विकासाद्वारे लागू
 व्याज दर स्पर्धात्मक, अनुदानित किंवा विशेष प्रकरणांसाठी विनामूल्य
 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु.  1.5 लाख किंवा कमी
 कर्जाची रक्कम कमाल.  रु. पर्यंत  3 लाख
 विधवा किंवा अपंग महिलांसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही
 संपार्श्विक आवश्यक नाही
 प्रक्रिया शुल्क शून्य

उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
 उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक असलेली काही महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

 पासपोर्ट आकाराचे फोटो
 अर्जदाराचे आधार कार्ड
 जन्म प्रमाणपत्र
 सह रीतसर भरलेला अर्ज
 पत्ता आणि उत्पन्नाचा पुरावा
 अर्जदाराचे दारिद्र्यरेषेखालील (BPL) कार्ड आणि रेशन कार्ड
 जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
 बँक पासबुकची प्रत (खाते, बँक आणि शाखेची नावे, धारकाचे नाव, IFSC, आणि MICR)
 बँक/NBFC द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज

Udyogini Scheme for Women Entrepreneurs: How to Apply, Eligibility
https://pmmodiyojana.in/udyogini-scheme/

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023

Stand-Up India (SUI) scheme for financing SC/ST and/or Women Entrepreneurs स्टँड-अप इंडिया योजना

Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना...!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज